Mira-Bhayandar Saam Tv
Video

Mira-Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये गुजराती महापौर? मराठी एकीकरण समितीचा राडा | VIDEO

Mira-Bhayandar Mayor: मीरा भाईंदरचा महापौर हा अमराठी निवडण्यात आला आहे. त्यामुळे राठा एकीकरण समितीनं आंदोलन केलं आहे. महापौर हा मराठी असावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Siddhi Hande

मीरा-भाईंदरच्या महापौरपदावरुन मराठा एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा, या मागणीसाठी मराठा एकीकरण समितीनं आंदोलन केलं आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून या मीरा-भाईंदरच्या महापौरपदी आज पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे मराठा एकीकरण समिती आक्रमक झालीये.मीरा -भाईंदरचा महापौर हा मराठी असावा, असा आग्रह आहे. त्यामुळे तिथे मोर्चे काढण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईतील रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची जोरदार चर्चा; भाजपला डिवचलं

Arrested : राजकारणात मोठी खळबळ! 'त्या' पक्षाच्या प्रमुखाला मध्यरात्री अटक; 'हे' ठरलं कारण

Maharashtra News Live Update: साताऱ्यातील कण्हेरचे चारही दरवाजे उघड

Silver Coin Benefits : पिठाच्या डब्यात १ चांदीचे नाणे का ठेवावे? फायदे वाचून आजच कराल 'हा' सोपा उपाय

Uddhav Thackeray : 'गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!'; उद्धव ठाकरेंचा थेट निशाणा

SCROLL FOR NEXT