Uday Samant News SaamTv
Video

Uday Samant : 72 तासांत आचारसंहिता लागणार ? उदय सामंतांचं सुतोवाच

Shirdi News : मंत्री उदय सामंत यांनी शिर्डीतील एक कार्यक्रमात विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेवर वक्तव्य केलं आहे.

Saam Tv

आगामी विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी येत्या 72 तासांत आचारसंहिता लागेल, असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचं बीगुल लवकरच वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सगळ्या पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू झालेली असतानाच आता मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेबद्दल मोठं विधान केलं आहे. येत्या 72 तासांत राज्यात आचारसंहिता लागेल. 72 तासांच्यानंतर सगळचं जनतेच्या हातात जाणार आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. शिर्डीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या सुतोवाचनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सरू झाली आहे. काही पक्षांतला जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्व पक्षांकडून चाचपणी करण्यात येत आहे. त्यातच आता आचारसंहितेच्या उदय समंतच्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT