Maharashtra Political News Saam tv
Video

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Maharashtra Political News : भाजप मंत्री आणि सोलापुरातील माजी आमदाराची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

भाजपने आगामी स्थाथिक स्वराज्य निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. भाजप नेत्यांनी राज्यातील विविध भागात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठी इन्कमिंग सुरु आहे. सोलापूरातही बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत. आणखीन राजकीय फटके फटतील असं त्यांनी म्हटलंय. दिपक साळुंखे यांच्या कार्यालयाला जयकुमार गोरेंनी भेट दिली. तसंच दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT