Earthquake In Hingoli saam tv
Video

Earthquake In Hingoli:भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली हादरली; प्रशासनाकडून नागरिकांना सूचना

Earthquake In Hingoli: हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. हिंगोलीमध्ये रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रतेचा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.

Bharat Jadhav

हिंगोलीमध्ये पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.

रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रतेची नोंद.

लातूर भूमापक केंद्रावर भूकंपाची नोंद झाली.

हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. प्रशासनाने या भूकंपाची 3.4. रिश्टर स्केअर नोंद झाल्याची माहिती दिली आहे. लातूर येथील भूमापक केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. याआधी देखील हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनूरी, औंढा हिंगोली या तालुक्यात भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाच्या वेळी काय काळजी घ्यावी या संदर्भात सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT