Mihir Kotecha Lok Sabha Saam Tv News
Video

Mihir Kotecha Lok Sabha |मिहीर कोटेचा यांचं शक्तिप्रदर्शन!

मुंबईतील 6 मतदार संघांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Saam TV News

Mihir Kotecha Lok Sabha | मुंबईतील 6 मतदार संघांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरतानाच्या रॅलीला उपस्थित राहिले. विशेष म्हणजे यावेळी आशिष शेलार, रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरताना मोठी रॅली काढण्यात आली. "मिहीर भाई आगे बढो!" अशा आशयाचे बॅनर लावून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. यासंदर्भात मिहीर कोटेच्या यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मयुर राणे यांनी....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याण हादरलं! फार्मा कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; बँक स्टेटमेंट तपासताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

Vastu rules for gas cylinder: वास्तू शास्त्रानुसार घरात एलपीजी सिलेंडर कोणत्या दिशेला ठेवावा?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणार; पगार ३५ टक्क्यांनी वाढणार

AI व्हिडीओ शेअर केले अन् अडकले, १९ भारतीयांना अटक करा, UAE सरकारचा आदेश

Dhurandhar 2: 'धुरंधर २'चा जलवा; रिलीजपूर्वीच रणवीर सिंगच्या चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT