LPG Price Hike Saam Tv
Video

LPG shortage : देशात गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, आणीबाणीच्या तरतुदी लागू

India prepares for LPG shortage due to Middle East war : मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एलपीजी टंचाई टाळण्यासाठी आणीबाणीच्या तरतुदी लागू केल्या आहेत.

Namdeo Kumbhar

LPG shortage India, Middle East war impact : मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या ऊर्जा आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा (LPG) निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आतापासूनच मोठी पावले उचलली आहेत. सरकारकडून देशात आणीबाणीच्या तरतुदी लागू केल्या आहे.

गॅस टंचाईचे संकट टाळण्यासाठी सरकारने आणीबाणीच्या तरतुदी (Emergency Provisions) लागू केल्या आहेत. केंद्र सरकारने गॅस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून आयातीत घट झाली तरी देशांतर्गत पुरवठा खंडित होणार नाही. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा परदेशातून आयात करतो. युद्धामुळे ही आयात विस्कळीत होण्याची भीती असल्याने सरकार सतर्क झाले आहे. सध्या देशात तेल किंवा गॅसचे कोणतेही संकट नाही, परंतु भविष्यातील संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी ही पूर्वतयारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : मेथीची पाने महिनाभर ताजी कशी ठेवावी? वापरा या सोप्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट

Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?

जसप्रीत बुमराहचं नाव नाही, विश्वचषकातील सर्वोत्तम ८ खेळाडूंची नावं जाहीर, वाचा ICC च्या यादीत कोण कोण?

SCROLL FOR NEXT