MHADA Lottery Saam Tv News
Video

MHADA News: मुंबईतील म्हाडाच्या घरांची किंमत कोटींमध्ये

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाने २०३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी या घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत.

Rachana Bhondave

Mhada Lottery: सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाने २०३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी या घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत. मात्र, खासगी बिल्डरांच्या तुलनेत घराच्या किमती कमी असल्याने म्हाडाच्या २०३० घरांसाठी किती अर्ज येतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताडदेव येथील उच्च गटासाठीच्या घरांची किंमत सर्वाधिक म्हणजे साडेसात कोटींवर आहे. ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये उच्च उत्पन्न गटासाठी घरे आहेत. १४१ चौमी क्षेत्रफळाच्या घराची किंमत ७ कोटी ५२ लाख ६१ हजार ६३१ रुपये आहे. ही दोन घरे आहेत, तर १४२ चौमी क्षेत्रफळाच्या घराची किंमत ७ कोटी ५७ लाख ९४ हजार २६८ रुपये आहे. ही ३ घरे आहेत. त्याचबरोबर विक्रोळी, कुर्ला, बोरिवली, अंधेरी, सांताक्रूझ, मुलुंड, चेंबूर, ओशिवरा, करिरोड, वडाळा, लोअर परळ, माझगाव, भायखळा, दादर, माहीम, घाटकोपर, मानखुर्द आणि कांदिवलीमध्ये विविध उत्पन्न गटासाठी घरे आहेत. या घरांच्या किमतीही २९ लाखांपासून ४ कोटींच्या घरात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या चरणी 4 लाख 56 हजारांचा सोन्याचा ब्रोच अर्पण

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

Mumbai : मुंबईत भीषण दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, २ तरुणांचा गुदमरून मृत्यू

Banking News: रविवार असताना बँका सुरू, आजच करा महत्वाची कामं; पुढचे ३ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT