MHADA Homes Saam Tv
Video

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

MHADA Homes Can Sell in less than 5 Years: म्हाडामध्ये घर असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच तुम्हाला ५ वर्षांच्या आत म्हाडाचे घर विकता येणार आहे. याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Siddhi Hande

म्हाडाच्या घरासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आता म्हाडाचे घर तुम्हाला लगेचच विकता येणार आहे. याआधी घर खरेदी केल्यापासून ५ वर्षे घर न विकण्याची अट होती. आता ही अट लवकरच काढून टाकली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर तर म्हाडाचे घर खरेदी केल्यापासून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT