Mega Block  SAAM TV
Video

Trans-Harbour Mega Block Update | रेल्वेचा सरप्राईज मेगाब्लॉक, लोकल नसल्याने प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेने अचानक मेगाब्लॉक जारी केला आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले आहेत. आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक नसताना मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Saam TV News

ठाणे : मध्य रेल्वेने (Central Railway) अचानक मेगाब्लॉक (Mega Block) जारी केला आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले आहेत. आज ट्रान्स हार्बरवर (Trans-Harbour) मेगाब्लॉक नसताना मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकची कुठलीही सूचना रेल्वेने दिली नव्हती. ऐनवेळी घेतलेल्या या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ठाण्याकडून वाशी ते पनवेल दरम्यान लोकल नाही. तुर्भे ते नेरुळदरम्यान काम सुरू असल्याची घोषणा ठाणे स्थानकावर करण्यात आली तेव्हा प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

Maharashtra News Live Update: लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

SCROLL FOR NEXT