Tourists enjoy panoramic views and Maratha-era architecture at the historic Raigad Fort during the Diwali vacation rush. Saam Tv
Video

इतिहास, साहस आणि पर्यटनाचा संगम; रायगड किल्ल्यावर पर्यटकांचा उत्साह ओसंडला|VIDEO

Family Trip To Raigad Fort Historic Site: दिवाळीच्या सुट्टीनंतरही रायगड किल्ल्यावर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला पाहण्यासाठी कुटुंबांसह पर्यटक मोठ्या संख्येने रायगडकडे धावत आहेत.

Omkar Sonawane

रायगड: दिवाळीची सुट्टी संपत आली असली तरी पर्यटनस्थळांवर अजूनही पर्यटकांची गर्दी कायम आहे. समुद्र किनारे, तिर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रायगड किल्ल्यावरही शनिवारीपासून पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत असून ती आज (रविवार) देखील सुरूच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आणि शिवप्रेमी रायगडकडे धाव घेत आहेत. या गर्दीत तरुणाईसोबतच लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. अनेक कुटुंबे एकत्र येऊन सहलीचा आनंद घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याची राजधानी प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली, ही अभिमानाची बाब आहे," असे पर्यटकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT