Petrol Saam TV
Video

Manmad Fuel Theft : पाईपला छिद्र पाडून इंधनाची तस्करी, पाच जणांची टोळी अटकेत|VIDEO

Manmad Fuel Theft : मनमाड इंधन चोरी प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे. २४३ किमी लांबीच्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पेट्रोलची चोरी केली आहे. पाच अटकेत असून तीन फरार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनमाडमधील इंधन चोरीच मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. मुंबई ते मनमाड बिजवासन या २४३ किमी लांबीच्या इंधन पाईपलाईनला छिद्र करून ४८ फूट पाइपद्वारे टँकरमध्ये पेट्रोल भरलं जात होतं. यातच आता दररोज लाखो लिटर पेट्रोलची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.आठपैकी पाच जण अटकेत असून तीन आरोपी फरार आहेत. त्यापैंकी दोन आरोपी हे कल्याण आणि भिवंडी या ठिकाणी राहणारे आहेत.

आरोपीनीं याबाबतीमध्ये संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशा प्रकारे क्लॅमपिंग केलं आणि त्यांच्यामधून चोरी होणारे पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणता चार लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरूवातील केली होती. परंतु भविष्यात टप्याटप्याने त्याची क्षमता वाढून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती. याचे परिणाम अत्यंत भयानक असल्यामुळे याच गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT