PM kisan Yojana saam tv
Video

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बांग्लादेशी लाभार्थी; सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब

PM Kisan Yojana Bangladeshi Beneficiaries : पीएम किसान योजनेचा बांगलादेशी लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात साम टीव्हीनंही बातमी प्रसारित केली होती.

Nandkumar Joshi

मुंबईत बांगलादेशी महिलेनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर आता पंतप्रधान किसान योजनेचाही बांगलादेशींनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान किसान योजनेचे बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्यानं केला आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात पीएम किसान योजनेचे १८१ लाभार्थी बांगलादेशी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात साम टीव्हीनं सर्वात आधी पीएम किसान योजनेत बांगलादेशी लाभार्थी असल्याची बातमी दाखवली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोलता बोलता अचनाक थांबले अन् स्टेजपासून दूर गेले; भाषणावेळी अमित ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं?

Abhijeet Dipke Announcement: अभिजीत दीपके राजकारणात येणार? निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी, संसद आवारात अवतरले मंदिरातले 'साधू', लोकसभा अध्यक्षांचा आंदोलनाला आक्षेप

दिल्लीत जंतरमंतरला अभेद्य तटबंदी, सुरक्षेसाठी 8 फूट उंच बॅरिकेड्स, भविष्यातील आंदोलनांवर नियंत्रणाची रणनीती?

पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांना माफी, पोलीस आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

SCROLL FOR NEXT