barshi fire  Saam Tv
Video

Barshi Fire: बार्शीत साखर कारखान्यात भीषण आग

Sugar Factory: बार्शी येथे एका बंद असलेल्या साखर कारखान्यात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली.

Omkar Sonawane

बार्शी तालुक्यातील वैराग येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्यात भीषण आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे संपूर्ण कारखाना परिसरात धूरांचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.

प्राथमिक माहितीनुसार, हा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत होता.त्यामुळे सुदैवाने कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झाली नाहीये. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात कारखान्याची साधनसामग्री जाळून खाक झाली असून आर्थिक नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

२ तासांपूर्वी मित्रांसोबत फोटो काढला, स्टेटसला ठेवला; पण त्यांनीच केली हत्या, संभाजीनगरात खळबळ

खिशात पैसा खेळता राहणार, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार

Kidney Failure Signs: किडनी फेल होण्याचे पहिले लक्षण कोणते?

SCROLL FOR NEXT