Massive fire engulfs shanties in Maaninj slum near Mumbai Harbor railway line; multiple homes reduced to ashes. Saam Tv
Video

Mumbai Fire: झोपडपट्टीला भीषण आग, १५ झोपड्या जळून खाक|VIDEO

Mumbai Maaninj Slum Fire: मुंबईच्या माहीम पूर्व परिसरातील मानींज झोपडपट्टीला भीषण आग लागून जवळपास १५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. हार्बर रेल्वे लाईनजवळील या आगीत मोठे नुकसान झाले असून, अग्निशमन दल घटनास्थळी ताबडतोब पोहोचले आहे.

Omkar Sonawane

मुंबईच्या माहीम पूर्व परिसरातील मानींज झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हार्बर रेल्वे लाईन मार्गाजवळ असलेल्या या झोपडपट्टीतील अनेक झोपड्या आगीमध्ये जळून खाक झाल्या आहेत. वृत्तानुसार, 'आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे'. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकलेले नाही. समोर आलेल्या वृत्तानुसार, ही आग मानींज झोपडपट्टीमध्ये लागली असून, यात जवळपास १५ झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. रेल्वे स्थानकाच्या अगदी लागून असलेल्या या वस्तीत आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीची भीषण दृश्ये सध्या समोर येत असून, अनेक घरे पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT