Firefighters attempt to control the massive blaze that engulfed two clothing shops in Nalasopara East. Saam Tv
Video

Fire In Nalasopara: नालासोपारा पूर्वेत कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; दोन दुकानं पूर्णतः खाक|VIDEO

Fire Erupts in Nalasopara East Market: नालासोपारा पूर्वेतील कपड्यांच्या दुकानात भीषण आग लागून दोन दुकानं पूर्णतः खाक झाली आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

नालासोपारा पूर्वेकडील कपड्यांच्या दुकानाला सोमवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन दुकानं आगीच्या विळख्यात सापडल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले असून पूर्णतः खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार? CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

Health Tips: माशासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update: असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT