Massive fire at Income Tax Office near Churchgate railway station Mumbai saam tv
Video

Income Tax च्या ऑफिसला भीषण आग; परिसरात धूराचे लोट, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी|VIDEO

Massive Fire At Income Tax Office Near Churchgate Railway Station Mumbai: मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागली. आगीचे मोठे लोट दिसून आले असून अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Omkar Sonawane

मुंबई येथील चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागली असून इमारतीचा तळ भाग हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. यामुळे चर्चगेट परिसरात मोठ मोठे आगीचे लोट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वेगाने सुरू आहे. आगीच्या घटनेनंतर इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून आता पर्यंत दोन कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तसेच अजून कर्मचाऱ्यांना देखील प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT