Tourists enjoy the scenic beauty and cascading water at Bhushi Dam, Lonavala, during the monsoon weekend. Saam Tv
Video

Bhushi Dam: लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी; पाहा,VIDEO

Bhushi Dam Witnesses Surge in Tourists: पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. धबधबे, थंड हवामान आणि निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी रविवारी सकाळपासूनच पर्यटकांची वर्दळ सुरू आहे.

Omkar Sonawane

पावसाळ्याच्या आगमनानंतर पर्यटकांच्या लाडक्या ठिकाणांपैकी एक असलेल्या लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. रविवारची सुट्टी आणि पावसाळी वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक लोणावळ्याला दाखल झाले आहेत.

भुशी डॅम परिसरात निसर्गसौंदर्य, धबधबे, आणि थंड हवामान यामुळे पर्यटक आनंद घेताना दिसत आहे. त्यामुळे डॅम परिसरात सकाळपासूनच मोठी वर्दळ दिसून येत आहे. विशेषतः तरुणाईसह कुटुंब मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत. दरम्यान, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडीचंही चित्र काही भागांत दिसून येत आहे. डॅमकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहनांची रांग लागल्याचं चित्र आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT