Nagpur Drink And Drive Accident News SAAM TV
Video

Nagpur Drink And Drive Accident News | आरोपीच्या गाडीत सापडला गांजा आणि दारू, गुन्हा दाखल

पुणे हिट अँड रन घटनेची पुनरावृत्ती नागपूरमध्ये घडली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. आरोपींच्या गाडीत गांजा आणि दारू सापडली आहे.

Saam TV News

पुण्याप्रमाणे नागपुरातही हिट अँड रनची घटना घडली आहे. आता आरोपीच्या गाडीमध्ये गांजा आणि दारू सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नागपूरमध्ये तीन तरुणांनी दारू आणि गांजा सेवन भरधाव वेगाने गाडी चालवली आहे. गाडीने तिघांना धडक दिली आहे. त्यात दोन महिन्याचे बाळ आणि आईचा समावेश आहे. बाळ आणि आईला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिनही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT