marathi language  Saam Tv
Video

Marathi Language Row: मराठीला गोळ्या मारा, सोसायटी सेक्रेटरीची मुजोरी; वसईतील प्रकार, VIDEO

Vasai News : पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका सोसायटीमध्ये मराठी भाषेवरून वाद झाला आहे. ही व्हिडिओ वायरल झाल्यानंतर यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Omkar Sonawane

मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न मुंबईसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मराठी कुटुंबांवर मारहाण केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. अशातच वसई येथे एका गृहनिर्माण सोसायटीने मराठी कुटुंबाला मासिक शुल्क न भरल्याने नोटीस पाठवली ही नोटीस इंग्रजी भाषेत होती. त्याबाबत मला इंग्रजी कळत नाही मराठीत सांगा असा महिलेने सोसायटी पदाधिकाऱ्यांना विचारले. तेव्हा मराठीला गोळी मारा असं संतापजनक विधान त्या माणसाने केले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्या माणसावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT