Ajit Pawar angrily reacting to allegations made by OBC leader Laxman Hake amid Maratha protest in Mumbai. Saam Tv
Video

Ajit Pawar Slams Laxman Hake: विनाशकाले विपरीत बुद्धि! मी त्याला किंमत देत नाही; अजित पवार संतापले|VIDEO

Maratha Protest Intensifies: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्या आरोपांना किंमत नसल्याचे सांगितले. "विनाशकाले विपरीत बुद्धी" असा टोला लगावत त्यांनी हाके यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

Omkar Sonawane

मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले.

मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले.

लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले.

अजित पवार म्हणाले – "मी त्याला किंमत देत नाही, विनाशकाले विपरीत बुद्धी!

मराठा आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात राजकारण तापले आहे. मनोज जरांगे हे लाखोंच्या संख्येने मुंबईला आले असून त्यांनी आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवातही केली आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. यावेळी अजित पवार म्हणाले मी हाकेच्या आरोपांना किंमत देत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी! त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला मी बांधील नाही असा टोला अजित पवारांनी लक्ष्मण हाके यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्री साई इन्स्टिट्यूटकडून लाखो फिस घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक

Friday Horoscope : वरिष्ठांच्या आशीर्वादाने यश मिळेल; आजचा दिवस ठरणार ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता नवीन नाव काय?

Amla Murabba Recipe: थंडीत आवळा मुरंबा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT