Maratha protesters enter the sea at Marine Drive, Mumbai, as quota agitation intensifies. Saam Tv
Video

Maratha Protest: मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक; काही समुद्रात उतरले, VIDEO

Nariman Point And Taj Hotel Crowded: मुंबईत मराठा आंदोलन आक्रमक झालं आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलक समुद्रात उतरले असून नरीमन पॉईंट ते ताज हॉटेलपर्यंत मोठी गर्दी झाली आहे.

Omkar Sonawane

मराठा आंदोलकांनी मरीन ड्राइव परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नरीमन पॉइंट परिसरांपासून तर ताज हॉटेलपर्यंत सर्वत्र आंदोलकांची गर्दी दिसत आहे. आणि हे सर्व आंदोलक थेट समुद्रात उतरले आहे. तर आम्हाला ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर पूर्ण मुंबई जाम करू असा इशाराही मराठा बांधवांनी दिला आहे.

आझाद मैदानावरही मोठ्या प्रमाणावर आंदोलक उपस्थित आहेत. पावसाचा फटका बसल्याने काही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आश्रय घेतला आहेत. शुक्रवारपासून आंदोलन सुरू असल्यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागतोय. सोमवारपासून ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांचा वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आंदोलक मुंबईहून गावाकडे परतले अन् पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; १९२ पदांसाठी भरती;अर्ज कुठे अन् कसा करावा?

MG M9 luxury car: गणेशोत्सवात हेमा मालिनींनी खरेदी केली ही नवी कार, जाणून घ्या स्पेशल फिचर्स आणि किंमत

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Solapur : १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT