MG M9 luxury car: गणेशोत्सवात हेमा मालिनींनी खरेदी केली ही नवी कार, जाणून घ्या स्पेशल फिचर्स आणि किंमत

Dhanshri Shintre

हेमा मालिनी

बॉलिवूडची ड्रीम गर्ल व खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या कार कलेक्शनमध्ये नवीन आलिशान गाडीची भर घालत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

आलिशान कार

गणेशोत्सवाच्या उत्साहात हेमा मालिनी यांनी आपल्या कलेक्शनमध्ये नवीन आलिशान कारची भर घालत खास सण साजरा केला.

MG M9 luxury car

मीडिया रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांनी एमजी एम९ (MG M9 luxury car) लक्झरी कार खरेदी केली आहे.

किंमत

लक्झरी कारची किंमत तब्बल 75 लाख रुपये आहे.

शक्तिशाली इंजिन

एमजी एम९ मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे इंजिन देण्यात आले आहे, जे दमदार परफॉर्मन्स देते.

हाय-टेक इंटीरियर

आलिशान इंटीरियर, डिजिटल डॅशबोर्ड, मोठा टचस्क्रीन आणि प्रगत फीचर्स कारला आधुनिक बनवतात.

सेफ्टी फीचर्स

एअरबॅग्स, एबीएस, लेन असिस्ट, कोलिजन अलर्ट आणि ड्रायव्हिंग सेफ्टी सिस्टम यामुळे कार अधिक सुरक्षित ठरते.

एंटरटेनमेंट सिस्टम

मोठ्या स्क्रीनसह प्रीमियम ऑडिओ सिस्टम, कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले सुविधा उपलब्ध आहे.

कम्फर्ट फीचर्स

इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल सीट्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, अॅम्बियंट लाइटिंग आणि स्मूथ सस्पेन्शन यामुळे आलिशान अनुभव मिळतो.

NEXT: ह्युंदाई क्रेटा किंगची भारतात धमाकेदार एन्ट्री! दमदार परफॉर्मन्स अन् प्रीमियम फीचर्स, जाणून घ्या किंमत

येथे क्लिक करा