Maratha youth pours diesel on himself outside CSMT during protest; police intervene to prevent tragedy. Saam Tv
Video

सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकाकडून अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं पाहा, VIDEO

High Drama At CSMT: मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकाकडून अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Omkar Sonawane

मुंबई येथे आज सकाळपासून मराठा आंदोलक धडकले असून सीएसएमटी आणि मंत्रालय परिसरात संपूर्ण भगव वादळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मोठी घटना घडलीय. सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला एका मराठा तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला आहे, सकाळपासूनच मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलक जमा झाले आहे यापैकी एका तरुणाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आणि आजूबाजूला उपस्थितांनी त्याला वेळीच रोखले आणि मोठा अनर्थ होताहोता टळला. डिझेल ओतून घेण्याचा या तरुणाने प्रयत्न केला याठिकाणी एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Students Death : शाळेत परिक्षा देऊन पोहायला गेले अन् घात झाला, बारावीतील ५ विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू

...तर शिवसेना शाखेत आणून द्या; बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये मोदी सरकारने पाठवले - उद्धव ठाकरे|VIDEO

SC आरक्षणात होणार मोठा बदल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी हिंट

Mumbai Tourism : मजा-मस्तीसोबत अभ्यासही होईल, पालकांनो मुलांसोबत मुंबईतील 'या' ठिकाणी एकदा जा

Maharashtra Live News Update: - कॉन्स्टेबल मंजू मालिका आता ''इन्स्पेक्टर मंजू" नावाने 29 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला.

SCROLL FOR NEXT