Villagers in Kolgaon, Nanded, hold a Chavdi meeting to prepare for the Maratha Morcha on August 29 in Mumbai. Saam Tv
Video

29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी गावागावात बैठका सुरू पाहा, VIDEO

Manoj Jarange Hunger Strike For Maratha Reservation: २९ ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी नांदेड जिल्ह्यातील गावागावात बैठका सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला गावांचा मोठा पाठिंबा दिला आहे.

Omkar Sonawane

  • २९ ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चाचे आयोजन.

  • मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण जाहीर.

  • नांदेड जिल्ह्यात गावागावात बैठका सुरू.

  • कोळगावच्या बैठकीत मराठा बांधवांचा ठाम पाठिंबा.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठण्याचा इशारा दिलाय. 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच राज्यभरातील मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबई येथील होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात नांदेड जिल्ह्यात देखील जोरदार तयारी सुरू आहे.

मुंबई येथे आमरण उपोषणास बसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील गावागावात बैठका सुरू आहेत. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे नुकतीच चावडी बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही देखील मुंबई येथे जाणार असल्याचा निर्धार यावेळी कोळगाव येथील मराठा समाज बांधवांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

SCROLL FOR NEXT