A Maratha family arrives in Mumbai on a two-wheeler with wife and child to join the reservation protest – Viral video sparks emotional response. Saam Tv
Video

Maratha Reservation: पत्नी आणि चिमकुलीसह मराठा बांधव दुचाकीवर मुंबईत दाखल! पाहा, VIDEO

Emotional Support for Jarange Patil: मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या मराठा आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळतोय. पत्नी व लहानशा मुलीसह दुचाकीवर आलेल्या मराठा बांधवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सरकारसाठी हे मोठं आव्हान ठरत आहे.

Omkar Sonawane

ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानावर त्यांना सुरुवातीला एका दिवसाची आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांच्या वाढत्या संख्येमुळे या आंदोलनाला आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबई गाठत आहेत. असेच एक कुटुंब दुचाकीवर पत्नी व लहानशा मुलीसह मोर्चात सामील झालं असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.आंदोलनाला मिळणारा हा जनसामान्यांचा पाठिंबा सरकारसाठी मोठं आव्हान ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT