Navneet Rana On Voting Saam Tv News
Video

Navneet Rana On Voting | "अनेकांचं नाव या यादीत नाही", काय म्हणाल्या नवनीत राणा?

लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. देशातील 13 राज्यांमधील 88 जागांवर आज मतदान होणार आहे. यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार असून अनेक दिग्गजांच्या भविष्याचा निर्णय होणार आहे.

Saam TV News

Navneet Rana On Lok Sabha | लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. देशातील 13 राज्यांमधील 88 जागांवर आज मतदान होणार आहे. यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार असून अनेक दिग्गजांच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. महाराष्ट्रात आज एकूण आठ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडतीये. यासाठी 204 उमेदवार रिंगणात आहेत. बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत आज मतदान सुरू आहे. दरम्यान अमरावतीत अनेक मतदारांचं नाव मतदार यादीत नाहीये. Voter Id जवळ असून सुद्धा अनेकांचं नाव या यादीत नाहीये. यासंबंधीची तक्रार अनेकांनी केलीय. नवनीत राणा यांनी अमरावतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांच्या यादीत घोळ झाल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे मतदानाचा टक्क कमी होऊ शकतो, असंही नवनीत राणा म्हणाल्या. बघुयात यावर नवनीत राणा नेमकं काय म्हणतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT