Sambhaji Brigade activists protest inside Mantralaya against the Public Security Act, tearing the bill and creating chaos in the premises.  Saam Tv
Video

जनसुरक्षा विधेयकावरून वातावरण तापलं; संभाजी ब्रिगेडचं मंत्रालयात घुसून आंदोलन|VIDEO

Public Security Act controversy: मंत्रालयात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलं. विधेयक फाडून घोषणाबाजी करत गदारोळ निर्माण केला

Omkar Sonawane

संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते मंत्रालायत घुसलेले आहेत. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या ठिकाणी मोठा गदारोळ झाला आहे. पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने हे जनसुरक्षा कायदा मंजूर केले होते. या कायद्याला विरोधी पक्षाने विरोध केला होता. तसेच त्यांनी हे विधेयक मंत्र्यालात फाडले आहे. तसेच मंत्रालयात मोठा पोलिसांचा फौजफाटा असताना हे कार्यकर्ते कसे घुसले हा देखील आता सवाल उपस्थित होत आहे. संभाजी ब्रिगेड हे जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक झाली असून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - येवल्याच्या अंदरसुल येथे शेतातील चंदनाच्या झाडांची चोरी

Bank News : सांगली जिल्हा बँकेचं तब्बल ५१ कोटींचं नुकसान, आजी-माजी संचालकांना नोटीस, नेमकं प्रकरण काय ?

Vote Chori: व्होट चोरीसाठी झिरो नंबरचा खेळ? हाऊस नंबर झिरो, मग घरात राहतं कोण? राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच, १० तोळे सोनं ४३०० रुपयांनी महागलं; २४ -२२ कॅरेटचे आजचे भाव किती?

IND vs AUS : हेड आज संघाबाहेर, भारताच्या संघात बदल होणार? पाहा प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी

SCROLL FOR NEXT