Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योग्य आहार

योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि पुरेशी झोप या गोष्टी शरीरासाठी अत्यंत गरजेच्या असतात.

Healthy Food | GOOGLE

जीवनशैली

लहान मुलांची जीवनशैली योग्य असेल आणि रोज नियमित व्यायाम करत असतील तर, त्यांची उंची वाढण्यास मदत होऊ शकते.

Lifestyle | GOOGLE

स्ट्रेचिंग

उंची वाढवण्यासाठी स्ट्रेचिंग व्यायाम हा बेस्ट व्यायामांपैकी एक मानला जातो.

stretching | GOOGLE

लटकणे

बार वर लटकणे हा एक उत्तम व्यायाम आहे जो तुमच्या पाठीच्या कण्याला आणि स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतो.

bar hanging | GOOGLE

स्ट्रेचिंग

स्ट्रेचिंग, पुश-अप्स शारीरिक ताकद वाढविण्यास देखील मदत करतात, त्यामुळे उंची वाढण्यास देखील मदत होते.

stretching exercises | GOOGLE

दोरी उड्या

दोरी उड्या मारणे हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे जो संपूर्ण शरीराला तंदुरुस्त ठेवतो.

skipping rope exercises | GOOGLE

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा एक अतिशय फायदेशीर योगाभ्यास आहे, जो शरीराला लवचिक बनवतो आणि हाडांची लांबी वाढविण्यास मदत करतो.

skipping rope exercises | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Doctor | GOOGLE

Health Care : अंगदुखीची कारणे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Body pain causes | GOOGLE
येथे क्लिक करा