Manoj Jarange Hingoli Video SAAM TV
Video

Manoj Jarange Video: जरांगेंच्या जनजागृती शांतता यात्रेला मोठा प्रतिसाद; जेसीबीतून जरांगेंवर फुलांची उधळण!

Hingoli News:मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या जनजागृती शांतता यात्रेला सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोज जरांगे हिंगोली: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. मराठी बांधवांच्या आरक्षणाच्या प्रश्वावरुन जरांगेंनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगेंच्या जनजागृत शांतता यात्रेत लाखो मराठा बांधव उपस्थित आहेत.जरांगेंची शांतता यात्रा ही 13 जुलै पर्यंत चालणार आहे.मराठ्यांचा आक्रोश समजून घ्यावा, हा लाखोंचा समुदाय आहे.आम्हाला कमी समजू नये. ओबीसीच्या एका नेत्याचे ऐकून तुम्ही मराठी समाजावर अन्याय करत असाल तर, याचा परिणाम तुम्हाला येत्या विधानसभेला दिसून येईल असा थेट इशाराच मनोज जरांगेंनी या जनजागृती यात्रेतून दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूरमध्ये धडक कारवाई! 1,586 किलो संशयास्पद खाद्यतेल जप्त; विक्रेत्यांमध्ये खळबळ

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

EPFO On WhatsApp: EPFO चं WhatsApp चॅनेल! PF-पेन्शनचे अपडेट्स मिळणार थेट मोबाइलवर; जॉइन करण्याची A to Z प्रोसेस जाणून घ्या

Pune : पुण्यात दूध थेट १० रुपयांनी महागलं! भाव वाढण्यामागचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT