Manoj Jarange Patil News  SAAM TV
Video

Manoj Jarange Patil News : जरांगे पाटील पुन्हा करणार उपोषण, तारीखही केली जाहीर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ज्या दिवशी मतमोजणी होणार आहे, त्याच दिवशी जरांगे पाटील उपोषण करणार आहेत.

Saam TV News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ज्या दिवशी मतमोजणी होणार आहे, त्याच दिवशी जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने जरांगे पाटील संभीजीनगरमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. पंतप्रधान मोदींना मराठ्यांमुळे जिल्हा जिल्ह्यात सभा घ्यावी लागली असेही जरांगे पाटील म्हणाले. आम्ही भाजपविरोधीन नाही. पण सगे सोयरे ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूकही लढवणार असा इशाराही जरांगे पटलांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Maharashtra Local Body Elections : आगामी निवडणुका पुढे ढकलणे अशक्य, आयोगाच्या भूमिकेने मविआला धक्का | VIDEO

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; २ बड्या नेत्यांकडून रामराम, भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित

Gold Pirce: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं, २४-२२ आणि १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती?

Winter Health: हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी काय खावे अन् काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT