Manoj Jarange Patil Saam Tv News
Video

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार?

Saam TV News

लोकसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचं लोन पसरणार आहे. याचे संकेत खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी दिलेत. लोकसभा निवडणुकांनंतर जर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही, तर मी माझ्या समाजासह विधानसभा निवडणुकांच्या मैदानात असेल. असा थेट इशाराच दिला. लोकसभा निवडणुकीतही आरक्षाविरोधात बोलणाऱ्यांना पाडा असं म्हणून जरांगेंनी अनेकांचं टेंशन वाढवलं होतं. आता विधानसभेत मनोज जरांगे पाटील उघडपणे उमेदवारांचं नाव घेऊन त्यांना पाडण्याचा समाजाला सांगतील. असा इशाराच त्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cup cake Recipe: ख्रिसमससाठी बनवा स्पेशल कप केक, लहान मुलं होतील खूश, वाचा सोपी रेसिपी

Coconut Oil Benefits: केस होतील लांब आणि दाट! खोबरेल तेलाचा असा करा वापर; ५ दिवसात दिसेल मोठा फरक

Maharashtra Live News Update: नवी मुंबईचे भाजपचे माजी नगरसेवक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Local Body Election: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फुललं कमळ, महापालिकेआधीच शिंदेसेनेची कोंडी

कोणत्या रस्सा भाजीमध्ये बटाटा वापरू नये?

SCROLL FOR NEXT