Manoj Jarange Patil statement on Jarange Factor Saam TV
Video

Manoj Jarange Patil News | लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला? उत्तर मिळालं..

Manoj Jarange Patil News Today | लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी यावर उत्तर दिलं आहे.

Saam TV News

आम्ही कुणालाच पाडा वैगैरे सांगितलेलं नाही. समाजाने जे ठरवलं ते केलं. समाजाच्या मताची किंमत झाली. गोरगरिबांना किंमत देत नव्हते. आता गोरगरिबांना किंमत द्यायला लागले. किंमत येणं खरचं गरजेची होती, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणावर मोठं वक्तव्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High BP - Diabetes : औषधी गुणांनी समृद्ध 'या' फळाचं पान रोज खा, मधुमेह अन् हाय बीपी कायम राहील नियंत्रणात

Sanjay Raut: धनुष्यबाण विकलं, हजारो कोटींचा व्यवहार; निवडणूक आयोगावर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: पुणे शहराचे माजी महापौर विठ्ठलराव लडकत यांचे निधन

Gen Alpha Club : "दादरच्या रस्त्यांवरून हॉर्स राइडिंग करत शाळेत जाते", शाळकरी मुलीच्या वाक्याने प्रशासन हादरले

ग्लोईंग स्किनसाठी महागड्या क्रिम्सची गरज नाही! दररोज फक्त १० मिनिटं करा ‘ही’ गोष्ट

SCROLL FOR NEXT