Manoj Jarange Patil statement on Exit Poll  Saam TV
Video

Manoj Jarange Patil News | Exit Pollच्या अंदाजांवर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

Manoj Jarange Patil News Today | एक्झिट पोलच्या अंदाजांवर मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. माझा समाज निवडणुकीत नव्हताच, असं जरांगे पाटील म्हणाले.

Saam TV News

माणसाची प्रतिष्ठा कधी पणाला लागते? ज्या अर्थी आम्ही नाव घेऊन बोललो की याला पाडा. त्यावेळेस त्या माणसाची प्रतिष्ठा पणाला लागलीये किंवा त्या समाजाची लागली आहे. माझा समाज निवडणुकीत नव्हताच. फक्त आम्हाला आमच्या मताची किंमत म्हणून गरजेचं होतं. गोरगरिब मराठ्यांना किंमत दिली जात नव्हती. तसंच त्यांना स्वाभिमानच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

Aadhaar Card Update : आधार कार्डवर नाव किंवा आडनाव बदलायचे आहे? UIDAI ची ही सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Sleep Problems: रात्री गाढ झोप लागत नाही? 'या' ७ कारणांमुळे होऊ शकते झोप खराब; जाणून घ्या उपाय

Maharashtra News Live Update: भाजप युवा मोर्चाच्या नव्या टीमची घोषणा

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

SCROLL FOR NEXT