Manoj Jarange On State govt  Saam TV
Video

Manoj Jarange Patil News: 'गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न सुरु' जरांगेंचा सरकारवर आरोप

Manoj Jarange Patil News Today: जरांगे पाटलांनी उपोषण करताना उपचार घ्यावे, या करिता आज तिसऱ्यांदा आरोग्य पथक उपोषण स्थळी आले आहे.

Saam TV News

गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केलाय. सरकार मुद्दामहून डाव खेळतंय. जर त्यांना माया असती तर दखल सुद्धा घेतली असती, असा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय. जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची या उपोषण दरम्यान तब्येत खालावली आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करत त्याचे कायद्यात रूपांतर करून, मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भायखळा येथे तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले, तिरंगा फडकावला; 140 खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा|VIDEO

Liver: गोड खाण्याची आवड लिव्हरवर पडतेय भारी, 'हे' संकेत वेळीच ओळखा, अन्यथा...

Amrit Bharat Express : ४ राज्यांना थेट जोडणारी नवी 'अमृत भारत एक्सप्रेस' मंजूर! जाणून घ्या रूट आणि वेळ

Pune Crime: पुणे हादरले! शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, प्रॉपर्टीसाठी आजोबानेच नातवाला संपवलं

SCROLL FOR NEXT