Manoj Jarange Patil On Pankaja Munde over her statement in melava Saam TV
Video

Manoj Jarange News: पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर जरांगेंकडून पलटवार!

Manoj Jarange Patil On Pankaja Munde Today News | मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

Saam TV News

बीड : मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय. पंकजा मुंडे यांनी गेवराई येथे झालेल्या मेळाव्यात मी इतके दिवस जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाबाबत बोलले नाही. मला जे काही बोलायचे ते डायरेक्ट बोलते, असे पंकजा मुंडे यांनी गेवराई येथील मेळाव्यात म्हटले होते. त्यावर मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका, असा इशारा जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

SCROLL FOR NEXT