Manoj Jarange Patil addressing Maratha community at Narayangad, warning against caste insult. Saam Tv
Video

Manoj Jarange: आपल्या जातीचा अपमान केला तर... मनोज जरांगे पाटलांचा इशारा|VIDEO

Manoj Jarange Patil Warning: मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून मराठा समाजाला आवाहन केले. "सत्ता असो वा नसो, आपल्या मुलांना अधिकारी बनवा, शासक बना" असा संदेश देत जातीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला.

Omkar Sonawane

सत्ता असो किंवा नसो म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे आहे. खूप मूल आणि मुली अधिकारी करायचे आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही शासक बना.कोणाला वशीला लावायची गरज नाही. असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला नारायणगडावरुन केले.तसेच एखाद्याने आपल्या जातीचा अपमान केला. तर त्याला बोलायचे काही नाही पण त्याला मरोस्तर झटका देत जायचा आणि त्याला म्हणायचे की जातवान मराठ्यांची औलाद आहे. असा इशार देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत अर्धनग्न अवस्थेत नशा, ड्रग्ज पार्टीचे 'कल्याण कनेक्शन'; नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update : नेक्सो सेंटरमधील ड्रग्स पार्टीच्या प्रकरणात एकाला अटक

Nail Colours Designs: उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य वाढवतील 'हे' 5 नेल कलर्स

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला बनणार ५ राजयोग; या राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

Amravati Crime: अमरावतीत १८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

SCROLL FOR NEXT