Nail Colours Designs: उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य वाढवतील 'हे' 5 नेल कलर्स

Manasvi Choudhary

नखांची काळजी

आजकाल मुली व महिला नखांची काळजी घेतात. नखांना सुंदररित्या डिझाईन करतात.

Best nail color

नेल आर्ट

लग्नात सुंदर दिसण्यासाठी मुली खास साडी व ड्रेसच्या रंगाचे मॅचिंग नेल आर्ट करतात. नेलआर्टमध्ये विविध ट्रेंडिग डिझाईन्स आहेत.

Nail Art Ideas | yandex

डिझाईन्स

हाताचे सौंदर्यासाठी नखांना नेलपेटच नाही तर अॅक्सेसरीजने सजवले जाते. नेलआर्ट केल्याने नखे सुंदर दिसतात यासाठी नेलकलरच्या डिझाईन्स पाहूया.

Flower nail art | yandex

डार्क ग्रीन नेल कलर

डार्क ग्रीन कलर हा प्रत्येकावर उठून दिसतो. डार्क ग्रीन कलरची नेलपेट लावल्याने हाताचे सौंदर्य खुलून येते.

Dark green nail paint

ब्ल्यू कलर

तुम्हाला ब्ल्यू कलर आवडत असेल तर तुम्ही अशी ग्लिटर ब्ल्यू कलर नेलपेट ट्राय करू शकता.

Glitter blue nails

पिंक कलर नेलपेट

पिंक कलर हा मुलींच्या आवडीचा असतो. पिंक कलरच्या नेलपेटमध्ये तुम्ही डार्क आणि लाईट असे शेड्स निवडू शकता.

Pink nail polish shades

पर्पल नेलपेट कलर

पर्पल कलर हा मॅट आणि ग्लॉसी मध्ये असतो तुम्ही तुमच्या आवडीने योग्य शेड्स निवडू शकता.

Purple matte nails

डार्क मरूम कलर

डार्क मरून कलर हा कायमच महिलांना आवडतो. लग्नानिमित्त तुम्ही साडीवर हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी मरूम रंगाची नेलपेट ट्राय करू शकता.

Maroom nail colours

next: Actress Titeeksha Tawde Photos: निळ्या साडीत खुललं तितिक्षा तावडेचं सौंदर्य! फोटो पाहून चाहते झाले घायाळ, केला लाईक्सचा वर्षाव

येथे क्लिक करा...