Mumbai Highcourt Manoj Jarange Patil Protest x
Video

Manoj Jarange : आंदोलकांवर जरांगेंचं नियंत्रण नाही, त्यांना मुंबईबाहेरच रोखा; कोर्टाच्या सूचना

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाने आंदोलकांना मुंबईबाहेरच रोखा अशा सूचना दिल्या आहेत.

Yash Shirke

Mumbai High Court on Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपाठीसमोर ही सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सरकारला अनेक सूचना दिल्या. आंदोलकांना मुंबईबाहेरच रोखा अशा सूचना हायकोर्टाद्वारे देण्यात आल्या. आहे.

आंदोलकांना ठाण्यातच रोखा अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत. नवी आंदोलकांना आता मुंबईत येऊ देऊ नका असे कोर्टाने म्हटले आहे. आंदोलकांवर मनोज जरांगे पाटील यांचे नियंत्रण नाहीये. मुंबईबाहेरुन जे आंदोलक येत आहेत, त्यांना मुंबईबाहेरच थांबवा अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. जे आंदोलक ठाण्यातून येत आहेत, ठाण्याच्या दिशेने येत आहेत, त्यांना ठाण्यातच थांबवा असे हायकोर्टाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT