Manoj Jarange Exclusive Saam Tv News
Video

Manoj Jarange Exclusive: जरांगेंचा उपोषणाचा चौथा दिवस, उपचार घेण्यास जरांगेंचा नकार!

मला खेळवणं सरकारकडून सुरू आहे असं दिसतंय. दखल घेतली नाही तर मराठे यांना चांगला कचका दाखवतील असंही जरांगे यावेळी म्हणालेत.

Saam TV News

Manoj Jarange Exclusive: इकडे आमरण उपोषण सुरू आहे सरकार मुद्दामहून बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे सरकार मुद्दामहून डाव खेळत आहे त्यांना माया असती तर त्यांनी दखल घेतली असती असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. मला खेळवणं सरकारकडून सुरू आहे असं दिसतंय. दखल घेतली नाही तर मराठे यांना चांगला कचका दाखवतील असंही जरांगे यावेळी म्हणालेत. बोलताना जरांगेंनी "डॉक्टर म्हणाले मला उपचार घ्यावे लागतील पण मी घेणार नाही, माझी भूमिका कायम आहे", असंही महत्त्वाचं वक्तव्य केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT