Manoj Jarange Patil Health Saam TV News
Video

Manoj Jarange Patil Health: वाढलेलं ऊन आणि प्रकृती बिघडल! जरांगे पाटील दौरा सोडून थेट रुग्णालयात

Chhatrapati Sambhajinagar: मनोज जरांगे पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु, वाढलेल्या ऊनाचा जरांगेंनाही फटका, आता नेमकी प्रकृती कशी?

Saam TV News

मनोज जरांगे पाटील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी दौरा अर्थवट सोडून रुग्णालय गाठलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलॅक्सी रुग्णालयात पोहोचले. वाढलेल्या ऊनाच्या तडाख्यामुळे मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटत होतं. प्रकृतीच्या कारणासाठी जरांगे यांनी दौरा थांबवून उपचार घेण्यासाठी रुग्णालय गाठलं. वाढलेल्या ऊन्हाचा तडाखा जरांगे पाटील यांनाही बसल्याचं यावेळी पाहायला मिळालं. छत्रपती संभागीनजर येथील खासगी रुग्णालयात सध्या जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता नेमकी त्यांची प्रकृती कशी आहे, हे कळू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

Maharashtra News Live Update: सलगच्या सुट्ट्यांचा परिणाम! रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

Downhill driving tips: उताराच्या रस्त्यावर कार न्यूट्रलवर चालवल्याने पेट्रोलची बचत होते?

बिल्डरने फसवणूक केली तर खैर नाही! पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नवी नियमावली लागू; वाचा काय बदलले?

Diabetes Walking: डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी रोज किती चालावं? जाणून घ्या योग्य वॉकिंग टार्गेट

SCROLL FOR NEXT