VIDEO: लोकसभा निवडणुकीनंतर Manoj Jarange Patil पहिल्यांदाच बीडमध्ये एंट्री! Saam TV
Video

VIDEO: लोकसभा निवडणुकीनंतर Manoj Jarange Patil यांची पहिल्यांदाच बीडमध्ये एंट्री!

Manoj Jarange Patil Beed Rally News: बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी, फ्लेक्स, बॅनर, भगवे झेंड्यांमुळे शहरातील वातावरण भगवमय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडमध्ये होणाऱ्या या रॅलीची मराठा बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात मोठमोठे फ्लेक्स, बॅनर, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. यामुळे बीड शहरातील वातावरण हे भगवमय झालं आहे. बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून सुभाष रोड, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी जाहीर सभा देखील होणार आहे. दरम्यान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जवळपास 10 फूट उंच असं स्टेज देखील बनवण्यात आलं आहे. बीजमधील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

SCROLL FOR NEXT