Manoj Jarange Patil’s Dussehra rally preparations at Narayangad face hurdles as bridge collapses due to heavy rains in Beed. Saam Tv
Video

Manoj Jarange: नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा; पूल वाहून गेल्याने अडचणी|VIDEO

Beed Alternative Bridge Washed: बीडच्या नारायणगडावर होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यापूर्वी मुसळधार पावसामुळे पर्यायी पूल वाहून गेला आहे.

Omkar Sonawane

बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा आयोजित

मुसळधार पावसामुळे नवगणराजुरी येथील पर्यायी पूल वाहून गेला

आठ वर्षांपासून पुलाचे काम प्रलंबित, प्रवासात अडचणी

मेळाव्यापूर्वी मुख्य रस्ता सुरू करण्याची गंगाधर काळकुटे यांची मागणी

बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र, गेल्या आठ दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पावसामुळे नवगणराजुरी येथील पर्यायी केलेला पूल वाहून गेला आहे, तर आठ वर्षांपासून पुलाचं काम सुरू आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्या अगोदर हा मुख्य रस्ता तात्काळ सुरू करा अशी मागणी आता मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT