Manoj Jarange News Saam Tv
Video

Manoj Jarange News: नोंदी रद्द केल्या तर..288 आमदार पाडू; जरांगेंचा सरकारला थेट इशारा!

Dharashiv News: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला फक्त 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच जरांगेंनी धाराशिवच्या सभेत सरकारला थेट इशाराच दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिव: मनोज जरांगेंची आज धाराशिवमध्ये शांतता रॅली पार पडली.या रॅलीदरम्यान जरांगेंनी छगन भुजबळांवर तसेच सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.जर कुणबी नोंदी रद्द केल्या तर.. 288 आमदार पाडू असा थेट इशाराच जरांगेंनी सरकारला दिला आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर नोंदी रद्द करुन दाखवा, मराठ्यांची ताकद काय असेल तुम्हाला कळेल,असा सज्जड दम जरांगेंनी सरकारला दिलाय.देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना ताकद देत आहेत, भुजबळांमुळे सरकार पडेल, असं देखील मनोज जरांगे भर सभेत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Account : १, २ की ३ बँक अकाउंट? जास्त अकाउंट्स असतील तर ७ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

Homemade Rava Recipe: बाजारातील भेसळयुक्त रव्याला करा बाय बाय! १ रुपया खर्च न करता घरच्या घरी बनवा रवा; महिनाभर राहिल फ्रेश

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला कलशात कोणत्या 7 वस्तू ठेवतात? जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

Gauri Alankar: गौरीसाठी निवडा सुंदर अलंकार; गणेश चतुर्थीत सजावटीला मिळेल पारंपरिक आणि आकर्षक लूक

SCROLL FOR NEXT