Chaitra Navratri Recipes: चैत्र नवरात्रीला गॅस न वापरता करा उपवासाचे हे सोपे पदार्थ

Sakshi Sunil Jadhav

चैत्र नवरात्री

चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र प्रतिपदा तिथीपासून होते. यंदा नवरात्रीची तारिख १९ मार्चपासून सुरु होणार आहे.

Chaitra Navratri 2026 fasting recipes

एकूण दिवस

चैत्र नवरात्री ही एकूण ९ दिवस साजरी केली जाते. या दिवसात अनेकजण उपवास ठेवतात. मात्र यंदा त्यात अडथळे येऊ शकतात.

Easy no cook vrat food ideas

यंदाच्या समस्या

यंदा मार्च महिन्यात अनेकांना गॅसच्या समस्यांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे सगळी मंडळी गॅस बचत करण्याच्या मार्गावर आहेत. आता काळजी सोडा, तुम्ही या दिवसात उपवासाला गॅसचा कमी वापर करुन उपवासाचे पदार्थ तयार करु शकता.

Navratri fasting healthy snacks

पहिला पदार्थ

तुम्ही चैत्र नवरात्रीच्या उपवासात फ्रुट दही चाट बनवू शकता. यामध्ये गॅसचा वापर तुम्ही पूर्ण पणे टाळू शकता.

Chaitra Navratri 2026 fasting recipes

मखाना ड्रायफ्रुट मिक्स

काजू, बदाम, मणूके आणि मखाण्यांचे मिश्रण तुम्ही उपवासात खाऊ शकता. हा सगळ्यात हेल्दी पर्याय मानला जातो.

Chaitra Navratri 2026 fasting recipes

साबुदाणा दही मिक्स

भिजवलेले साबुदाणे तुम्ही दह्यात टाकून खाऊ शकता. त्यावर फक्त मीठ आणि भाजलेले जिरं टाकून ही रेसिपी ट्राय करु शकता.

Chaitra Navratri 2026 fasting recipes

फ्रुट सॅलाड

उपवासाला तुम्ही फक्त फ्रुट सॅलाड खाऊ शकता. त्यामध्ये, सफरचंद, केळी, डाळींब आणि द्राक्षांचा समावेश करू शकता.

Chaitra Navratri 2026 fasting recipes

ड्राय फ्रुटचे लाडू

उपवासाला तुम्ही खजूर, बदाम आणि काजू बारिक वाटून नारळ्याच्या पावडरमध्ये मिक्स करुन छोटे लाडू तयार करू शकता.

Chaitra Navratri 2026 fasting recipes

NEXT: जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं बरोबर आहे का? वाचा योग्य वेळ कोणती?

water benefits digestion
येथे क्लिक करा