Manoj Jarange SaamTv
Video

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे 25 जानेवारीपासून उपोषणाला बसणार? मोठी अपडेट आली समोर | VIDEO

Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. त्याबद्दल त्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

Saam Tv

आरक्षणाच्या मागणीसाठी 25 जानेवारीपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाविषयी येत्या 25 तारखेपर्यंत काय निर्णय घेतात, याकडे आमचं लक्ष लागलं आहे, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. याआधी देखील सरकारमध्ये हेच लोक होते, आता केवळ खांदे बदलले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जरांगेंनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, वाल्मिक कराडला अटक झाली आहे, आता मोठे मासे सापडतील. पोलिसांनी लवकर फरार आरोपींना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसंच या प्रकरणात पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. सर्व आरोपींना अटक होऊन न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. आरोपींना अटक नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT