Manoj Jarange Patil SAAM TV
Video

Manoj Jarange Patil on Jay Pawar Meeting | जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? दिले स्पष्टीकरण

काल अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावर जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी ना महायुतीला पाठिंबा दिला ना महाविकास आघाडीला.

Saam TV News

काल अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावर जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी ना महायुतीला पाठिंबा दिला ना महाविकास आघाडीला. मी फक्त गोरगरीब मराठा समाजाच्या बाजूने आहे, उद्या राष्ट्रपती जरी आल्या तरी मी कुणालाही पाठिंबा देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच जय पवार यांनी तब्येतीची विचारपूस केली असेही जरांगे पाटील म्हणाले. काही लोक येतात आणि फोटो काढतात. आणि पाठिंबा दिला असे जाहीर करतात. पण आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!

Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

SCROLL FOR NEXT