Manoj Jarange Patil SaamTv
Video

VIDEO : 'माझ्या पाठिंब्यासाठी काही लोक पैसे मागताय', मनोज जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil News : मी पैशावर पाठिंबा देतो असं सांगून माझं नाव सांगणाऱ्याला मी मुद्दाम पाडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Saam Tv

निवडणुकीसाठी जर कोणी पैसे मागत असेल तर देऊ नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर मी पैशावर पाठिंबा देतो असं सांगून माझं नाव सांगणाऱ्याला मी मुद्दाम पाडेल असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची 31 ऑक्टोबर रोजी दलित, मुस्लिम, मराठा समीकरणाबाबत बैठक होणार आहे. समीकरणाशिवाय पर्याय नाही. ही बैठक अधिकृत असेल. या बैठकीत काय निर्णय होईल, हे उद्याच कळेल. दिवाळीपर्यंत कुणीही आंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना केलं आहे.

माझा पाठिंबा देण्यासाठी काही लोक पैसे मागत असल्याचा आरोप आज मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आज त्यांची तब्बेत खालावली होती. त्यांची तपासणी झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार मागणी केली होती. मात्र त्यांनी आमचा विश्वासघात केला, असं जरांगे यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : रात्री दारू पार्टी करून झोपले, सकाळी उठलेच नाहीत, १९ जणांचा मृत्यू

Sunthach Paani: दररोज सकाळी न चुकता प्या सुंठाचं पाणी; मिळतील हे 6 चमत्कारिक फायदे

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT