Manoj Jarange Patil  Saam tv
Video

Manoj Jarange Patil : सर्व पोरांना निरोप द्या, पाटलांना...; जरांगेंचं आंदोलकांना मोठं आवाहन, वाचा

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मोठं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानातून आवाहन केलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मुंबईतील सीएसएमटी परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढू लागल्याने प्रकरण कोर्टात गेलंय. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मोठं आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'सगळ्यांना पोरांना निरोप द्या, पाटलांना डाग लागले. पाटलांना त्रास होईल, अशी कोणती गोष्ट करू नये, असं सर्व ठिकाणी असणाऱ्या समाज बांधवांना सांगा'. 'माझा अंग थरथर होत आहे. माझ्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ नये. आतापर्यंत माझा समाज माझ्या शब्दाच्या पुढे गेला नाही. ही मला पक्की गॅरंटी आहे', असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT