Manoj Jarange pays tribute to Ajit Pawar in Baramati following the tragic plane crash. Saam Tv
Video

अजित पवारांच्या निधनानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले- आमच्या घरातला माणूस गेलाय, एकदा मला...

Manoj Jarange Emotional Statement On Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर बारामतीत शोककळा पसरली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पार्थिवाच्या दर्शनावेळी भावनिक प्रतिक्रिया दिली.

Omkar Sonawane

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय. बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना अपघात झाला. यानंतर विमानाला भीषण आग लागली. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 4 सभा होणार होत्या. मात्र सकाळी 8.45 वाजता त्यांच्या विमानाला अपघात झाला. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवलंय. राज्यातील सर्व मंत्री, अनेक आजी-माजी आमदार हे बारामतीमध्ये पोहोचले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देखील बारामतीत पोहोचले. आमच्या घरातला माणूस गेला आहे. एकदा मला दर्शन घेऊ द्या अशी भावनिक प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Juice Side Effects: उन्हाळ्यात लिंबू पाणी कोणी पिऊ नये?

Maharashtra News Live Update: गॅस दरवाढीचा पंढरपुरातील हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका

नसरापूर प्रकरणावरून राजकारण साधू नका; पीडित चिमुकलीच्या बापाचा संताप, आंदोलकांनी टोल नाक्यावर टायर जाळले

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT