Lemon Juice Side Effects: उन्हाळ्यात लिंबू पाणी कोणी पिऊ नये?

Manasvi Choudhary

लिंबू पाणी

लिंबू पाणी उन्हाळ्यासाठी सर्वात बेस्ट ड्रिंक मानले जाते.

Lemon Juice | yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

शरीराची तहानभागवण्यापासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते.

Lemon Juice | yandex

कोणी पिऊ नये लिंबू पाणी

मात्र उन्हाळ्याच्या दिवसात काही लोकांसाठी लिंबू पाणी घातक ठरू शकतं.

Lemon Juice | yandex

अॅसिडीटीचा त्रास असेल तर..

अॅसिडीटीचा त्रास असल्यास उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे सेवन टाळावे यामुळे छातीत मळमळ, उलट्या होऊ शकतात.

Acidity

किडनी समस्या असल्यास...

किडनीच्या समस्या असल्यास तुम्ही लिंबू पाणी पिऊ नये. लिंबू पाणी प्यायल्याने किडनीला सूज येण्याची शक्यता अधिक आहे.

kidney care lifestyle

दाताच्या समस्या असल्यास तर...

लिंबामधील सायट्रिक ॲसिड दातांच्या वरच्या आवरणाला इजा पोहोचवू शकते. यामुळे दात आंबणे, दातदुखी, दात शिवशिवणे या समस्या उद्भवतात यामुळे दाताच्या समस्या असल्यास लिंबू पाणी पिणे टाळा.

Teeth | Pintrest

पोटाच्या समस्या असल्यास...

पोटाच्या समस्या असलेल्यांनी लिंबू पाणी पिऊ नये. पोटामध्ये जळजळ होण्याची शक्यता वाढू शकते.

Stomach | Saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

NEXT: Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात उसाचा रस कोणी पिऊ नये?

Sugarcane Juice Side Effects
येथे क्लिक करा...